वृक्षासन

आसन :

१)श्वास घेत घेत दोन्ही हात बाजूने वर नेऊन तळवे नमस्कार केल्याप्रमाणे जोडून डोक्याचे वर सरळ ठेवा .

२)टाचा वर उचलून चवड्यावर उभे राहा ,शरीर वर ताणून घ्या आणि श्वसन  संथपणे चालू ठेवा .

या उलट दिशेने आसन  सोडणे .

वेळ:

 

हे फायदे :

या आसनात सर्व  स्नायू एकाच दिशेने जास्त ताणून मग ढिले सोडले जातात . या प्रक्रियेमुळे पूर्वीचे शिल्लक राहिलेले ताण निघून जातात .या आसनात सर्वच स्नायू एकाच वेळी एकाच  दिशेने कार्यान्वित होतात. त्यामुळे स्नायूंना विश्रांती मिळून ताण निघून जाण्यास मदत होते.

काळजी: आसन सोपे असल्याने विशेष सूचना नाही. मात्र शरीर वर ताणताना तोल जाऊ न देण्याची काळजी घ्यावी.

वृक्षासन
Click image to enlarge