वज्रासन

१) दोन्ही पाय गुडघ्यात दुमडून घ्यावेत .दोन्ही गुडघ्यात चार बोटे अंतर असावे .

२) दोन्ही पायची बोटे जमिनीवर टेकतील अशा रीतीने ठेवावीत .

३) दोन्ही टाचांच्या मध्ये बसावे .

४) दोन्ही हातांचे तळवे आरामदायक पद्धतीने मांडीवर ठेवावेत.

५) छाती पुढे,पाठीचा कणाताठ ,मान,डोके सरळ,खांदे सैल व ढिले .

वज्रासन
Click image to enlarge