मूर्च्छा प्राणायाम

मूर्च्छा प्राणायाम

१)  दोन्ही नाकपुड्यानी संथ ,हळुवार दीर्घ श्वास घेणे.

२) जास्तीत जास्त वेळा रोखून ठेवणे

३) श्वास सोडताना गुदद्वार आकुंचन करून श्वासाचा आवाज करत थोडा जास्त सोडणे.

३) सोडल्यावर अर्धवेळ रोखाने.

४) हे एक आवर्तन झाले. अशी सात आवर्तने करणे.